पान ४- पोलिसांशी हुज्जतप्रकरणी एकाला अटक
By admin | Updated: July 16, 2015 15:56 IST
मडगाव : बाळ्ळी येथे मंगळवारी रात्री पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना एका युवकाने पोलिसांशी वाद उकरून काढून त्यांच्या कामात अडथळा आणला. मागाहून पोलिसांनी या युवकाला आपल्या ताब्यात घेतले. किरण गावकर असे युवकाचे नाव असून भा.दं.सं.च्या १५१ (प्रतिबंधात्मक अटक) त्याला अटक केली. बुधवारी जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. (प्रतिनिधी)