शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
3
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
4
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
5
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
6
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
7
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
8
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
9
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
10
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
11
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
12
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
13
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
14
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
15
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
16
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
17
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
18
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
19
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
20
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू

पान ४ आश्वासनाची पूर्ती न झाल्यास बार्जेस नदीत नांगरणार

By admin | Updated: December 23, 2014 00:04 IST

गोवा बार्जमालक संघटनेचा इशारा

गोवा बार्जमालक संघटनेचा इशारा
वास्को :गोव्यातील खनिज मालाचा लिलाव करताना गोव्यातील बार्जमालकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यास सर्व बार्ज मांडवी व जुवारी नदीमध्ये नांगरून ठेवण्याचा इशारा गोवा बार्जमालक संघटनेचे अध्यक्ष अतुल जाधव यांनी दिला आहे़
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना या प्रकरणी निवेदन दिले आहे. त्यानंतर सायंकाळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जाधव म्हणाले, गोव्यातील डंप खनिजाचा ई-लिलाव करताना जल वाहतुकीसाठी ४८ तासाला प्रत्येक बार्जला प्रति टनामागे शंभर रुपये निश्चित केले होते़ माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेतला होता़ गोव्यातील बार्जमालकांनी त्यानुसार एकूण ६० बार्जेस तयार केल्या असून कामगारही नेमले आहेत़
मात्र, खनिज खरेदी करताना मेसर्स सेसा स्टरलाइट कंपनीने सर्वांना योग्य पध्दतीने ट्रीप मिळण्यासाठी तयार केलेल्या यादीला बाजूला करून साळगावकर व तिंबलो कंपनीच्या बार्जेस माल वाहतुकीसाठी वापरण्यास सुरुवात केली आहे़ गोव्यातील बार्जमालकांनी ना नफ ा ना तोटा या तत्त्वावर माल वाहतूक करण्यासाठी निर्णय घेतला होता़
बंदर खात्याचे मंत्री दिलीप परुळेकर तसेच मुख्यमंत्री पार्सेकर यांना निवेदन देऊन एकूण परिस्थितीची माहिती दिली आहे. या प्रकरणी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे जाधव यांनी सांगितले़ या वेळी बार्जमालक संघटनेचे रेमंड डिसा, विलियम डिकॉस्ता, उदय नाईक व चंद्रकांत गावस यांनी आपले विचार मांडले़ पत्रकार परिषदेला इतर बार्जमालक उपस्थित होते़ (प्रतिनिधी)