पान ४ निधन वार्ता - रामचंद्र पेडणेकर
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
पेडणे : माऊसवाडा-पेडणे येथील रामचंद्र (दादा) शंकर पेडणेकर (७२) यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे एक विवाहित मुलगा, तीन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार स्थानिक स्मशानभूमीत करण्यात आले.
पान ४ निधन वार्ता - रामचंद्र पेडणेकर
पेडणे : माऊसवाडा-पेडणे येथील रामचंद्र (दादा) शंकर पेडणेकर (७२) यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे एक विवाहित मुलगा, तीन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार स्थानिक स्मशानभूमीत करण्यात आले. फोटो : रामचंद्र पेडणेकर (१७०२-एमएपी-१५)