शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पान 2-

By admin | Updated: December 2, 2015 02:20 IST

डिचोलीत 13 रोजी कथाकथन स्पर्धा

डिचोलीत 13 रोजी कथाकथन स्पर्धा
डिचोली : गोवा प्रदेश सानेगुरूजी कथामाला आणि कला व संस्कृती संचालनालय पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने 38 वी विद्यार्थी कथाकथन स्पर्धा 2015 केंद्र पातळीवरील डिचोली केंद्रासाठी रविवार दि. 13 रोजी केंद्रशाळा डिचोली येथे घेण्यात येणार आहे. सकाळी 9 ते 4 या वेळेत होणार्‍या या स्पर्धेत प्राथमिक गट पहिली ते चौथी (परिकथा), उच्च प्राथमिक गट पाचवी ते सातवी वीर बालक-बालिका शौर्यकथा, माध्यमिक गट आठवी ते दहावी मूल्यकथा (र्शम प्रतिष्ठा, सर्वधर्मसमभाव, वक्तशीरपणा, त्याग या मूल्यांवर आधारीत कथा) स्पर्धा घेण्यात येईल. प्राथमिक गटातील विजेत्यांना प्रथम 200 रुपये, द्वितीय 175 रुपये, तृतीय 160 रुपये. उच्च प्राथमिक गट प्रथम 225 रुपये, द्वितीय 200 रुपये व तृतीय 175 रुपये. माध्यमिक गट प्रथम 275 रुपये, द्वितीय 225 रुपये, तृतीय 200 रुपये. दरवर्षाप्रमाणे हुतात्मा रामचंद्र नेवगी व कै. गोमतीबाई रा. नेवगी यांच्या स्मरणार्थ अरविंद रा. नेवगी (डिचोली) यांच्याकडून राज्य स्पर्धांतील तिन्ही गटातील प्रथम क्रमांक 500 रुपये, द्वितीय 400 रुपये, तृतीय 300 रुपये, चौथा 200 रुपये व पाचवा 100 रुपये देण्यात येतील. कै. वैशाली अ. नेवगी स्मरणार्थ अरविंद रा. नेवगी कडून राज्य स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना साधनाचा बालकुमार दिवाळी अंक देण्यात येईल. डिचोली केंद्रशाळेत होणार्‍या स्पर्धेवेळी नास्ता व भोजनची सोय आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी पुस्तक प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक स्मृतिचिन्ह देण्यात येणार असल्याची माहिती डिचोली केंद्र प्रमुख र्शीकृष्ण धोंड यांनी दिली. (लो. प्र.)