शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा फेसबुक डिलीट करेल तुमचे फोटो अल्बम !

By admin | Updated: June 13, 2016 21:01 IST

फेसबुक अ‍ॅपच्या माध्यमातून आतापर्यंत आपण आपले सर्व फोटो अल्बममध्ये साठवत होतो....मात्र, आता हे अल्बम डिलीट करण्याचे ठरवलयं.

अरविंद राठोड

मुंबई, दि. १३ :  होय...हे खरयं... फेसबुक अ‍ॅपच्या माध्यमातून आतापर्यंत आपण आपले सर्व फोटो अल्बममध्ये साठवत होतो....मात्र, आता हे अल्बम डिलीट करण्याचे ठरवलयं फेसबुकने...तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही त्याचं नव अ‍ॅप डाऊनलोड करून इन्स्टॉल करीत नाहीत.सोशल मीडियावरील संकेतस्थळ फेसबुक नेहमीच नवीन वैशिष्ट्ये आपल्या मुख्य अ‍ॅपमध्ये सुरू करते आणि नंतर त्यासाठी एक नवीन अ‍ॅप काढून, ते वैशिष्ट्य मुख्य अ‍ॅपमधून काढून टाकते. अशातच नाविलाजास्तव हे नवीन अ‍ॅप वापरावे लागते. याचे सर्वात मोठे उदाहरण फेसबुक मैसेंजर आहे.

फेसबुकने सर्व वापरकर्त्यांना ई-मेल पाठवून, त्यात ७ जुलैपर्यंत त्यांचे ‘मोमेंटस्’ (टङ्मेील्ल३२) हे अ‍ॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले आहे. असे न केल्यास फेसबुक तुमचे सर्व व्यक्तिगत फोटो डिलीट करण्यास सुरूवात करणार आहे.नवीन अ‍ॅपच्या प्रमोशनसाठी फंडा - वरील वैशिष्ट्य संपविण्यामागे फेसबुकने स्वत:चे हीत साधले आहे. कारण कंपनीद्वारा लोकांसाठी त्यांचे अ‍ॅप वापरण्यावर भर दिला जाणार आहे.या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने ‘मोमेंटस्' हे अ‍ॅप सुरू केले होते. मात्र, याकडे वापरकर्त्यांनी लक्ष दिलेच नाही. आता मात्र हे अ‍ॅप वापरावे लागणार आहे. या माध्यमातून साठवलेले फोटो मित्र, नातेवाईकांसोबत शेअर करण्याची सोय दिलेली आहे.सर्वात आधी हे करा - ज्यांना टङ्मेील्ल३२ हे अ‍ॅप डाऊनलोड करावयाचे नाही त्यांना फेसबुकने एक सोय करून दिली आहे. ७ जुलैपूर्वी फेसबुक प्रोफाईलवरून सर्व अल्बमधील फोटो एकत्रितरित्या (झिप फाईल) स्वत:च्या कॉम्प्युटरवर डाऊनलोड करता येऊ शकणार आहेत. त्यामुळे आता पटापट कामाला लागा...नाहीतर फेसबुक तुमचे फोटो अल्बम डिलीट करण्यास सुरूवात करेल !