शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी २0१९ची निवडणूक विसरूनच जावी - अब्दुल्ला

By admin | Updated: March 12, 2017 01:08 IST

उत्तर प्रदेशातील भाजपाचा विजय म्हणजे छोट्या डबक्यातील तरंग नसून त्सुनामी आहे. विरोधी पक्षांनी आता २0१९ची सार्वत्रिक निवडणूक विसरूनच जावी, आता थेट

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील भाजपाचा विजय म्हणजे छोट्या डबक्यातील तरंग नसून त्सुनामी आहे. विरोधी पक्षांनी आता २0१९ची सार्वत्रिक निवडणूक विसरूनच जावी, आता थेट २0२४च्या निवडणुकीची तयारी करावी, असे प्रतिपादन जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले. ट्विटची एक मालिका पोस्ट करून ओमर अब्दुल्ला यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, २0१९मध्ये मोदींचा सामना करू शकेल असा अखिल भारतीय पातळीवर स्वीकारार्हता असलेला नेताच विरोधी पक्षांकडे नाही. या स्थितीत आम्हाला २0१९ची निवडणूक विसरावी लागू शकते. २0२४च्या निवडणुकीची तयारी केलेली बरी.ओमर यांनी म्हटले की, सर्वच तज्ज्ञ आणि विश्लेषकांच्या नजरेतून उत्तर प्रदेशातील लाट कशी काय निसटली? हे काही छोट्या डबक्यातील तरंग नव्हते. ती त्सुनामी होती. पंजाब, गोवा आणि मणिपूर येथील निकालांवरून हे स्पष्ट दिसते की, भाजपा पराभूत करता येण्याजोगा नाही. त्यामुळे आता केवळ टीका न करता सकारात्मक पर्याय देण्याचे धोरण ठरवावे लागेल. ओमर अब्दुल्ला म्हणाले की, मी यापूर्वीही बोललो होतो, आता पुन्हा सांगतो की, लोकांना पर्यायी अजेंडा द्यावा लागेल. आम्ही काय चांगले करू शकतो यावर तो आधारित असला पाहिजे.