शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

गुजरातच्या सोमनाथ मंदिरात केवळ हिंदूनाच प्रवेश !

By admin | Updated: June 3, 2015 17:04 IST

गुजरातमधील पवित्र समजले जाणारे ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिरात आता केवळ हिंदू समाजातील लोकांनाच प्रवेश करता येणार आहे.

ऑनलाइन लोकमत वेरावल (गुजरात ) दि. ३ - गुजरातमधील पवित्र समजले जाणारे ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिरात आता केवळ हिंदू समाजातील लोकांनाच प्रवेश करता येणार आहे. हिंदू नसलेल्या समाजातील लोकांना जर मंदिरात प्रवेश करायचा असल्यास त्यांना मंदिर ट्रस्टीकडून विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. मंदिरात बिगर हिंदू समाजातील लोकांनी प्रवेश करु नये अशी नोटीसच मंदिर परीसरात मंदिर ट्रस्टीकडून लावण्यात आली आहे. श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर हे हिंदू समाजातील लोकांचे पवित्र तिर्थधामांपैकी एक आहे. हे मंदिर अत्यंत पवित्र असल्याने या मंदिरात केवळ हिंदू समाजातील लोकांनाच प्रवेश द्यायला हवा त्यासाठीच हा निर्णय घेतला असल्याची माहीती मंदिर ट्रस्टीतील एका अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. बिगर हिंदू समाजातील लोकांनाही मंदिरात प्रवेश करता येवू शकतो पण त्यांना त्याआधी परवानगी घेण्याची अट ठेवण्यात आली असून शिवरात्री व अन्य महत्वाच्या सणांच्यावेळी केवळ हिंदू समाजातील लोकांनाच प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही या अधिका-याने सांगितले.