शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

नगररचना विभाग लागला कामाला केवळ १५७ फाईल्स प्रलंबित: फेब्रुवारी, मार्च मधील प्रकरणांची तपासणी सुरू

By admin | Updated: April 1, 2016 00:37 IST

जळगाव : नगररचना विभागातील प्रलंबित फाईल्स मार्गी लावण्यावरून महापौर नितीन ल‹ा यांनी दिलेल्या तंबीनंतर दडपून ठेवलेल्या अनेकांच्या फाईल्स पटापट वितरित झाल्या आता केवळ १५७ फाईल्स प्रलंबित असून त्यावरच लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

जळगाव : नगररचना विभागातील प्रलंबित फाईल्स मार्गी लावण्यावरून महापौर नितीन ल‹ा यांनी दिलेल्या तंबीनंतर दडपून ठेवलेल्या अनेकांच्या फाईल्स पटापट वितरित झाल्या आता केवळ १५७ फाईल्स प्रलंबित असून त्यावरच लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
नगररचना विभागातील प्रलंबित कामांना गती यावी म्हणून आयुक्त संजय कापडणीस यांनी २ व ३ मार्च रोजी दिवसभर नगररचना विभागातच ठिय्या मांडून ३५५ फाईल्स एका दिवसात निकाली काढल्या. मात्र निपटारा झालेल्या फाईल्स अद्यापही सबंधितांना दिल्या गेलेल्या नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
याप्रश्नी नगररचना साहाय्यक संचालक चंद्रकांत निकम यांना महापौर नितीन ल‹ा यांनी गेल्या १९ रोजी पाचारण करून जाब विचारला असता त्यांनी आयुक्तांकडे अंगुलीनिर्देश केला होता. फाईल्सच्या बदल्यात काही दलाल पैसे मागत असल्याचा धक्कादायक प्रकार कानावर आल्याने महापौरांनी हा विषय गांभीर्याने घेऊन संबंधितांना बोलावून घेऊन २१ पासून त्यांच्याकडून योग्य तो भरणा झाल्याची चौकशी करून त्यांना प्रकरण मंजुरीच्या फाईल्स दिल्या जाव्यात असे आदेश दिले होते. आयुक्त कापडणीस यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही तातडीने नगररचा विभागातील अभियंत्यांची बैठक घेऊन त्यांना प्रलंबित फाईल्सवर तातडीने निर्णय घेऊन त्या संबंधितांना दिल्या जाव्यात अशा सूचना केल्या होत्या.
------
इन्फो...
बैठकीचे नियोजन नाहीच
नगररचना विभागाकडे दाखल फाईल्स प्राप्त झाल्यानंतर दाखल क्रमांकासह (इनवर्ड) नावांची यादी महापौरांकडे सादर करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. दाखल फाईन्स, त्यांची मंजुरी, त्यात येणार्‍या अडचणी या संदर्भात पंधरा दिवसात बुधवारी बैठक घेतली जाणार होती. या विभागाच्या कामकाजाचा आढावा आता घेतला जाणार आहे. यासाठी तांत्रिक माहितगार व्यक्तीलाही बोलावून प्रकरणाबाबत सोक्षमोक्ष लावला जाईल असे सांगितले हाते. मात्र पंधरा दिवसात ही बैठक अद्यापही झालीच नाही.
------