शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यू आसोदा शिवारातील घटना : अपघात की आत्महत्या याबाबत संभ्रम

By admin | Updated: March 30, 2016 22:21 IST

जळगाव : रेल्वेखाली आल्याने एका ४० ते ४५ वयोगटातील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आसोदा शिवारात डाऊन रेल्वेलाइनवर घडली. हा अपघात आहे की, आत्महत्या याबाबत संभ्रम आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव : रेल्वेखाली आल्याने एका ४० ते ४५ वयोगटातील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आसोदा शिवारात डाऊन रेल्वेलाइनवर घडली. हा अपघात आहे की, आत्महत्या याबाबत संभ्रम आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव-भुसावळ डाऊन रेल्वेलाइनवर आसोदा शिवारातील विद्युत पोल क्रमांक ४२२/२३ दरम्यान एका ४० ते ४५ वयोगटातील इसमाचा मृतदेह बुधवारी दुपारी १२ वाजता आढळून आला. अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसखाली आल्याने या इसमाचा मृत्यू झाला. रेल्वेखाली आल्याने त्याचे शीर व धड वेगवेगळे झालेले होते. इसमाची ओळख अस्पष्ट आहे. त्याने अंगात काळ्या रंगाचा फुल बा‘ांचा शर्ट व राखाडी रंगाची जिन्स पॅण्ट घातलेली होती. हा मृतदेह ओळख पटवण्यासाठी जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी जळगाव रेल्वेस्थानकाचे उपस्थानक प्रबंधक एस.एस. ठाकूर यांनी तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार भादंवि कलम १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.