शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

केरीतील अपघातात एकजण जखमी

By admin | Updated: January 20, 2016 01:51 IST

पर्ये : केरी-सत्तरी येथे मंगळवारी रात्री तीन वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास चोर्लाघाटमार्गे बेळगावहून गोव्याकडे निघालेल्या के.ए.22-3661 आणि जी.ए.01-6656 या दोन मालवाहू ट्रकनी केरी जुने बसस्थानक येथे उभ्या असलेल्या जी.ए.05-3542 या क्रमांकाच्या सेलेरियो कारला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात सेलेरियो कारमध्ये बसलेला एकजण गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले. या दोन ट्रकची धडक इतकी जबरदस्त होती की, या कारला धडक हे ट्रक रस्त्यालगतच्या एका घराच्या कुंपणावर जाऊन धडकले. स्थानिक रहिवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, या दोन्ही ट्रकचे चालक मद्यपान केलेल्या अवस्थेत वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले. रहिवाशांनी दोन्

पर्ये : केरी-सत्तरी येथे मंगळवारी रात्री तीन वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास चोर्लाघाटमार्गे बेळगावहून गोव्याकडे निघालेल्या के.ए.22-3661 आणि जी.ए.01-6656 या दोन मालवाहू ट्रकनी केरी जुने बसस्थानक येथे उभ्या असलेल्या जी.ए.05-3542 या क्रमांकाच्या सेलेरियो कारला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात सेलेरियो कारमध्ये बसलेला एकजण गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले. या दोन ट्रकची धडक इतकी जबरदस्त होती की, या कारला धडक हे ट्रक रस्त्यालगतच्या एका घराच्या कुंपणावर जाऊन धडकले. स्थानिक रहिवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, या दोन्ही ट्रकचे चालक मद्यपान केलेल्या अवस्थेत वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले. रहिवाशांनी दोन्ही चालकांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.