शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवस प्रणव आमच्यासोबत खेळेल - अजिंक्य

By admin | Updated: January 5, 2016 18:40 IST

वातावरण, मैदान आणि वय या बाबी लक्षात घेता प्रणवने खरोखर अतुलनीय कामगिरी केली आहे. तो एक खास मुलगा असून, ही दुर्मिळ खेळी आहे अशा शब्दात धोनीने प्रणवच्या कामगिरीचे कौतुक केले.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ५ -  मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या एच.टी.भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत नाबाद १००९ धावांची खेळी करुन जागतिक विक्रम करणा-या प्रणव धनावडेवर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रणवला सचिन तेंडुलकर पाठोपाठ हरभजन सिंग, अजिंक्य रहाणे आणि भारताच्या वनडे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने शाब्बासकी दिली आहे. 
 
इतक्या धावा करणे हा विनोद नाही. वातावरण, मैदान आणि वय या बाबी लक्षात घेता प्रणवने खरोखर अतुलनीय कामगिरी केली आहे. तो एक खास मुलगा असून, ही दुर्मिळ खेळी आहे अशा शब्दात धोनीने प्रणवच्या कामगिरीचे कौतुक केले. 
अजिंक्यने प्रणवच्या खेळीचे विशाल असे वर्णन करुन एकदिवस तो भारतासाठी खेळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. व्यक्तीगत नाबाद १००९ धावा करणे ही मोठी कामगिरी आहे. एकदिवस तो आमच्यासोबत खेळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता फक्त त्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष केंद्रीत करावे असे अजिंक्यने म्हटले आहे.