शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अरेच्चा ! अमेरिकन जोडप्याच्या मुलीचे नाव "केरळ"

By admin | Updated: April 5, 2017 17:05 IST

अमेरिकेच्या एका दापंत्याने आपल्या मुलीचे नाव केरळ असं ठेवलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - अमेरिकेच्या एका दापंत्याने आपल्या मुलीचे नाव "केरळ" असं ठेवलं आहे. केरळच्या सौंदर्य आणि संस्कृतीने हे दोघेही भारावून गेले. काही वर्षांपूर्वी पर्यटनासाठी येथे आलेल्या लॉस एन्जलिसच्या एका जोडप्याला केरळची भुरळ पडली. परदेशी पर्यटक भारतात आल्यानंतर त्यांना येथील सौंदर्य आणि संस्कृतीची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. केरळच्या सौंदर्याची तर गोष्टच वेगळी आहे. देवाची भूमी म्हणून हे राज्य ओळखलं जातं. समुद्र, नद्या, माडाची झाडं सारंच काही बघणा-याला मोहून टाकतं. चार्ल्स क्रॅमर आणि त्यांची पत्नी ब्रीना 2004 मध्ये केरळमध्ये पर्यटनासाठी आले होते. केरळच्या सौंद्यर्याने हे दोघेही भारावून गेले. 2009 मध्ये जेव्हा त्यांना मुलगी झाली तेव्हा त्यांनी तिचे नाव "केरळ" असे ठेवले. सध्या क्रॅमर कुंटुंब ‘Worldschool101’  या प्रोजक्टसाठी भारतात आले आहेत. या प्रोजेक्ट अंतर्गत ते प्रत्येक देशातील गावांत चार आठवडे राहणार आहेत आणि तिथल्याच शाळांत आपल्या मुलांना शिकवणार आहे.त्यांच्या मुलीला आपलं नाव केरळ असं जगावेगळ का ठेवलं असा प्रश्न अनेक वेळा पडला होता. असं केरळच्या वडिलांनी सांगितले. ते म्हणाले यापूर्वी छोट्या केरळला आपलं नाव असं जगावेगळं का ठेवलं असा प्रश्न नेहमीच पडायचा पण केरळ पाहून बालमनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळलं आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी ऱ्होड्सने भारतावरील प्रेमापोटी आपल्या मुलीचे नाव इंडिया ठेवलं आहे.