शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

माकडेही पळवतात सरकारी फाईल्स

By admin | Updated: July 15, 2014 01:58 IST

एखादी महत्त्वाची सरकारी फाईल गायब होणे किंवा हरवणे या घटना मंत्रालय वा संसदेसारख्या कार्यालयांमध्ये नव्या नाहीत

नवी दिल्ली : एखादी महत्त्वाची सरकारी फाईल गायब होणे किंवा हरवणे या घटना मंत्रालय वा संसदेसारख्या कार्यालयांमध्ये नव्या नाहीत. मात्र संसद भवनातील अनेक फाईल्स गायब होण्यामागे कुठला घोटाळा नसून, या परिसरात उच्छाद मांडणारी माकडे आहेत हे वाचून कुणालाही आश्चर्य वाटेल. नॉर्थ ब्लॉकमध्ये या माकडांनी हैदोस घातला असून ते अनेकदा येथील फाईल्स पळवून नेत असल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र याबाबत सरकारने कुठलीच कारवाई अद्याप केलेली नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हाही नॉर्थ ब्लॉकमध्ये या माकडांचा गोंधळ राहत असे. येथील व्हरांड्यात पडलेल्या फाईल्स ही माकडे पळवून नेत व त्याचा खेळ करत. या माकडांना पळवून लावण्यासाठी वानराला पाचारण केले जाई मात्र ते फार खर्चीक प्रकरण ठरत असे.फाईल्स पळवण्याचा हा मुद्दा जेव्हा राज्यसभेत काँग्रेस सदस्य राजीव शुक्ला यांनी मांडला तेव्हा उपस्थितांना हसू आवरले नाही. या माकडांवर काही कारवाई करणे हे अवघड काम असल्याचे सांगून, एक मंत्रीच या माकडांविरुद्धच्या कारवाईच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)