शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशाच्या माजी महाधिवक्त्यास अटक

By admin | Updated: September 23, 2014 06:18 IST

सीबीआयने सोमवारी शारदा घोटाळाप्रकरणी कोलकाता येथे काँग्रेसचे खासदार अबू हासेम खान चौधरी आणि अनेक बँकांच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली.

भुवनेश्वर/कोलकाता : ओडिशात गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अर्थतत्त्व समूह या चिटफंड कंपनीशी संबंध असल्याच्या आरोपावरून सोमवारी सीबीआयने राज्याचे माजी महाधिवक्ता अशोक मोहंती यांना अटक केली. दरम्यान, सीबीआयने सोमवारी शारदा घोटाळाप्रकरणी कोलकाता येथे काँग्रेसचे खासदार अबू हासेम खान चौधरी आणि अनेक बँकांच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली.मोहंती यांना त्यांच्या कटक येथील निवासस्थानाहून अटक करण्यात आली. अटकेनंतर छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने मोहंती यांना लगेच रुग्णालयात नेण्यात आले आणि तपासणीनंतर सीबीआयच्या मुख्यालयात आणण्यात आले. ‘अखेर सत्य समोर येईल. देव आणि गुरू साक्षीदार आहेत. मी कोणतेही वाईट कर्म केले नाही,’ असे मोहंती म्हणाले. याआधी १३ सप्टेंबरला सीबीआयने मोहंती यांची चौकशी केली होती आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मोहंती यांचा महाधिवक्तापदाचा राजीनामा मंजूर केला होता. ‘आपला अर्थतत्त्व समूहाशी कसलाही संबंध नाही. आपण या समूहाचे सीएमडी प्रदीप सेठी यांच्याकडून केवळ एक घर तेवढे विकत घेतले होते,’ असे मोहंती यांनी सांगितले. हे घर आपल्याला बक्षीस म्हणून मिळाल्याचा त्यांनी याआधीही इन्कार केला होता.डॉ. मनमोहनसिंग यांना लिहिलेले पत्र मागे का घेतले, असा प्रश्न सीबीआय अधिकाऱ्यांनी चौधरी यांना विचारला. ‘शारदासह अन्य कंपन्या चिटफंडचा व्यवसाय नव्हे, तर रियल इस्टेटचा व्यवसाय करीत असल्याचे लक्षात आल्याने आपण पत्र मागे घेतले,’ असे उत्तर चौधरी यांनी दिले.(वृत्तसंस्था)