शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

आता माजी सैनिकांच्या ‘पदकवापसी’चा सिलसिला

By admin | Updated: November 10, 2015 23:00 IST

‘वन रँक, वन पेन्शन’योजनेबाबत केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या सुमारे दोन हजारांवर माजी सैनिकांनी मंगळवारी आपली पदके परत केली

चंदीगड/नवी दिल्ली : ‘वन रँक, वन पेन्शन’योजनेबाबत केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या सुमारे दोन हजारांवर माजी सैनिकांनी मंगळवारी आपली पदके परत केली. दिल्ली, हरियाणा व पंजाबातील अनेक माजी सैनिकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांत पदकवापसी करून संबंधित अधिसूचनेस विरोध दर्शवला. दरम्यान, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पदकवापसी करणाऱ्या माजी सैनिकांना अप्रत्यक्षपणे फैलावर घेत, हे सैनिकांसारखे काम नसल्याचे म्हटले.‘वन रँक, वन पेन्शन’संदर्भातील अधिसूचना म्हणजे या योजनेची हत्या आहे. आम्हाला दिलेल्या आश्वासनांपासून फारकत घेण्याचा हा प्रकार आहे. आमचा या अधिसूचनेला विरोध आहे. हा विरोध नोंदविण्यासाठी देशभरातील माजी सैनिकांनी आपापली पदके परत केली. याउपरही सरकार जुमानणार नसेल तर आम्ही अधिसूचनेविरोधात ‘काळी दिवाळी’ साजरी करू, असे आंदोलकर्त्या माजी सैनिकांचे प्रवक्ते कर्नल (सेवानिवृत्त) अनिल कौल म्हणाले.