शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

अपारंपरिक ऊर्जा धोरण १० दिवसांत --भाग २

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

चौकट...

चौकट...
शेतकरी अनुदान १५ दिवसांत बँक खात्यात
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सात हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यापैकी दोन हजार कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचले आहेत. येत्या १५ दिवसांत ही रक्कम बँकेत जमा केली जाईल व शेतकऱ्याला मिळेल. जिल्हा बँकेला दिलेले अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना वितरित केले जात नाहीत, असा अनुभव आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही शासकीय अनुदानाचे पैसे जिल्हा बँकेमार्फत दिले जाणार नाहीत. जनधन योजनेंतर्गत ८५ टक्के शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडले आहे. उर्वरित १५ टक्के शेतकऱ्यांचेही खाते त्वरित उघडण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी लीड बँकेची बैठक घेणार असून, तहसीलदारांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. या खात्यातच अनुदानाची रक्कम जमा केली जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

चौकट...
सावकरी कर्जाची माहिती
जिल्हाधिकाऱ्यांना द्या
अधिकृत सावकाराकडून शेतकऱ्याने घेतलेले कर्ज राज्य सरकारने माफ केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या सावकारी कर्जाचा तपशील तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. या प्रस्तावांच्या आधारावर कर्जमाफीची पुढील प्रक्रिया केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.