शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरी हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

By admin | Updated: June 25, 2015 00:09 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे बुधवारी हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले. गडकरी हे पश्चिम बंगालच्या हल्दिया येथे एका

हल्दिया : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे बुधवारी हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले. गडकरी हे पश्चिम बंगालच्या हल्दिया येथे एका कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने आले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरसाठी तात्पुरते हेलिपॅड तयार करण्यात आले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले होते. हेलिकॉप्टर उतरण्याच्या तयारीत असताना त्याच्या पंख्याच्या जोरदार वाऱ्यामुळे रेड कार्पेट हवेत उडायला लागले. रेड कार्पेटचा एक भाग हेलिकॉप्टरच्या रोटर ब्लेडमध्ये (पंखा) अडकला. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवून हेलिकॉप्टर पुन्हा वर उडविले आणि अपघात टळला.‘हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरत असताना पंख्याच्या जोरदार वाऱ्यामुळे रेड कार्पेट हवेत उडून माझ्या हेलिकॉप्टरच्या पंख्याला अडकले; परंतु कोणताही अपघात मात्र घडला नाही. मी सुरक्षित आहे,’ असे गडकरी यांनी पत्रकारांना सांगितले. कार्पेट अथवा झेंडे हेलिकॉप्टर उतरण्याच्या ठिकाणी ठेवायला नको होते. याबाबत त्यांनी सावध असायला पाहिजे, असेही गडकरी म्हणाले. (वृत्तसंस्था)