शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
2
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
3
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
4
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
5
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन दिले...
6
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
7
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
8
पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 
9
तिसऱ्या मुलासाठी अधिकाऱ्यांनी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
10
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
11
'मी हा अध्याय संपवत आहे' टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू तडकाफडकी निवृत्त!
12
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
13
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
14
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
15
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
16
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
17
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
18
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
19
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
20
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!

(निनाद) सिंहगड एक्स्प्रेस, बारामती पॅसेंजरला संलग्न करण्याचा निर्णय

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

दौंड : मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस (गाडी क्र. ११00९) व कर्जत-बारामती पॅसेंजरला (गाडी क्र. ५२३४७) संलग्न करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याची माहिती दौंड-पुणे प्रवासी संघाचे मानद अध्यक्ष प्रेमसुख कटारिया, तसेच पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विकास देशपांडे यांनी सांगितले. हा बदल दि. २० मार्च २०१५ पासून प्रायोगिक तत्त्वावर अमलात येणार आहे. तसेच, दोन्हीही गाड्या रेल्वेस्थानकात समोरासमोरील प्लॅटफॉर्मवर उभ्या करण्यात येणार आहेत. जेणेकरून सिंहगड एक्स्पे्रेसमधून येणार्‍या प्रवाशांची धावपळ होणार नाही. शुक्रवार (दि. २०) पासून पुणे स्टेशनमधून कर्जत-बारामती पॅसेंजर सायंकाळी ६.३५ ऐवजी ६.४५ वाजता सुटेल. याकामी रेल्वे प्रशासनाच्या वतीने सिनीअर डिव्हिजनला ऑपरेटिंग मॅनेजर अशोक तिवारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. दौंड ते पुणेदरम्यान विवि

दौंड : मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस (गाडी क्र. ११00९) व कर्जत-बारामती पॅसेंजरला (गाडी क्र. ५२३४७) संलग्न करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याची माहिती दौंड-पुणे प्रवासी संघाचे मानद अध्यक्ष प्रेमसुख कटारिया, तसेच पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विकास देशपांडे यांनी सांगितले. हा बदल दि. २० मार्च २०१५ पासून प्रायोगिक तत्त्वावर अमलात येणार आहे. तसेच, दोन्हीही गाड्या रेल्वेस्थानकात समोरासमोरील प्लॅटफॉर्मवर उभ्या करण्यात येणार आहेत. जेणेकरून सिंहगड एक्स्पे्रेसमधून येणार्‍या प्रवाशांची धावपळ होणार नाही. शुक्रवार (दि. २०) पासून पुणे स्टेशनमधून कर्जत-बारामती पॅसेंजर सायंकाळी ६.३५ ऐवजी ६.४५ वाजता सुटेल. याकामी रेल्वे प्रशासनाच्या वतीने सिनीअर डिव्हिजनला ऑपरेटिंग मॅनेजर अशोक तिवारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. दौंड ते पुणेदरम्यान विविध रेल्वे स्थानकांतून दैनंदिन प्रवास करणार्‍यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड येथील औद्योगिक क्षेत्रात कामासाठी जाणारेदेखील असंख्य दैनंदिन प्रवासी आहेत.
सायंकाळी सदर दैनंदिन प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सायंकाळी ६.३५ वाजता कर्जत-बारामती पॅसेंजर गाडीनंतर थेट रात्री ८.५ वाजता पुणे-दौंड पॅसेंजर गाडी उपलब्ध आहे. त्यामुळे पुणे ते दौंडदरम्यान रेल्वे स्थानकात या दोन गाड्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही गाडी थांबत नाही म्हणून हडपसर, मांजरी, लोणी, उरुळी, यवत, खुटबाव, केडगाव, कडेठाण, पाटस येथील प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत होती; पण दौंड-पुणे दौंड प्रवासी संघाच्या सततच्या पाठपुराव्याने सदर गैरसोय दूर करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.