शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उज्जैनमध्ये लग्नात केलेल्या फायरिंगमध्ये नव-यामुलाच्या वडिलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 17:25 IST

उज्जैनमध्ये लग्नाचं सेलिब्रेशन करण्यासाठी करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये नव-यामुलाच्या वडिलांचाच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मध्यप्रदेश, दि. 28 - उज्जैनमध्ये लग्नाचं सेलिब्रेशन करण्यासाठी करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये नव-यामुलाच्या वडिलांचाच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाचं सेलिब्रेशन करण्यासाठी फायरिंग करताना चुकून सुटलेली गोळी समोर उभ्या असलेल्या नव-यामुलाच्या वडिलांनाच लागली आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. 27 मार्चची ही घटना आहे.
 
व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे नव-यामुलाचे वडीलच स्वत: फायरिंग करण्यासाठी सर्वांना सांगत आहे. मात्र या फायरिंगमध्ये आपलाच मृत्यू होईल याची त्यांना कल्पनाही नसावी. नव-यामुलाच्या वडिलांना गोळी लागल्याचं सुरुवातीला कोणाच्या लक्षातच आलं नाही. ज्याच्या बंदुकीतून गोळी सुटली त्यालादेखील काय झालं कळलं नव्हतं. गोळी डोक्याला लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत झालेली व्यती नव-यामुलाचा वडील असल्याचं लक्षात आल्यानंतर सोहळ्याचं रुपांतर दुखात झालं. 
 
उत्तर भारतात लग्नादरम्यान फायरिंग करणं ही तशी प्रथाच झाली आहे. लग्नामध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतानादेखील अशाप्रकारे फायरिंग केली जाते.  अशाप्रकारे करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि विना परवाना शस्त्र बाळगली जातात. मात्र तरीही अशा घटनांवर नियंत्रण येऊ शकलेलं नाही.