शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

नेताजी पाळतप्रकरणी आंतर-मंत्रालय समिती

By admin | Updated: April 16, 2015 09:37 IST

नेताजींच्या गूढ मृत्यूशी संबंधित असलेल्या जवळपास ९० फाईल्स अद्यापही सार्वजनिक झालेल्या नाहीत. नेताजींचे नातू सूर्यकुमार बोस यांनी मंगळवारी बर्लिन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती

नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अंदाजे ७० वर्षांपूर्वी झालेला रहस्यमय मृत्यू किंवा त्यांच्या आकस्मिकपणे बेपत्ता होण्याशी संबंधित असलेले सर्व गोपनीय दस्तऐवज सार्वजनिक करण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी कॅबिनेट सचिव अजित सेठ यांच्या अध्यक्षतेखाली एक आंतर-मंत्रालयीन कमिटी स्थापन केली आहे.गृह आणि परराष्ट्र मंत्रालय, रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग व इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या या कमिटीची पहिली बैठक गुरुवारी होण्याची शक्यता आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.नेताजींच्या गूढ मृत्यूशी संबंधित असलेल्या जवळपास ९० फाईल्स अद्यापही सार्वजनिक झालेल्या नाहीत. नेताजींचे नातू सूर्यकुमार बोस यांनी मंगळवारी बर्लिन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि १८ आॅगस्ट १९४५ रोजी नेताजींचा झालेला मृत्यू अथवा त्यांच्या बेपत्ता होण्यापासूनच्या सर्व घटनांशी संबंधित असलेल्या सर्व फाईल्स सार्वजनिक करण्याची विनंती केली होती.(लोकमत न्यूज नेटवर्क)