शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

नेहरूंची प्रशंसा करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली!

By admin | Updated: May 28, 2016 01:24 IST

आधुनिक भारताचे शिल्पकार आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची फेसबुक पोस्टवर प्रशंसा करणारे बरवाणीचे जिल्हाधिकारी अजय सिंह गंगवार यांची

भोपाळ : आधुनिक भारताचे शिल्पकार आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची फेसबुक पोस्टवर प्रशंसा करणारे बरवाणीचे जिल्हाधिकारी अजय सिंह गंगवार यांची मध्य प्रदेशातील भाजप सरकारने गुरुवारी रात्रीच तडकाफडकी बदली केली.भोपाळस्थित मंत्रालयात उपसचिव पदावर त्यांची बदली करण्यात आली आहे, असे राज्याच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.नेहरुंची प्रशंसा करणारी फेसबुकवरी पोस्ट अन्य सोशल मीडियावर झळकाल्यापासून त्यांची उचलबांगडी होईल, अशी दबकत चर्चा होती. आयएएस अधिकारी गंगवार यांनी हिंदीतून फेसबुकवरील पोस्टवर असे म्हटले होते की, नेहरुंनी करायलाच नको होती अशी चूक कोणती, हे मला समजले पाहिजे. मध्य प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की, त्यांनी फेसबुकवर नेहरुंची प्रशंसा करून सेवाशर्तीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली.