शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या अवधूत तटकरेंचा अर्ज

By admin | Updated: September 26, 2014 23:33 IST

१९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अवधूत तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सादर केला

बोर्लीपंचतन : १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अवधूत तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सादर केला. त्याचप्रमाणे श्रीवर्धन विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टी (भाजप) च्यावतीने पांडुरंग चौले यांनी प्रथमच आपला उमेदवारी अर्ज भरला. तर अपक्ष म्हणून उदय भिवाजी कठे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रीवर्धनमध्ये शक्तिप्रदर्शन करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.शनिवार हा नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिवस असूनही आतापर्यंत श्रीवर्धनसाठी फक्त ३ उमेदवारांचेच अर्ज दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षाकडून शनिवारी अर्ज कोण भरते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर आघाडी तुटल्यानंतरही काँग्रेसकडून अद्याप उमेदवार कोण याबाबत काहीच समजू शकले नसले तरी माजी आमदार शाम सावंतांच्या नावाची चर्चा सुरु आहे. उद्याच्या नामनिर्देशन भरण्याच्या अंतिम दिवशी सर्व स्पष्ट होवू शकेल. पण अवधूत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.या सभेस जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, भाई पाशिलकर, बाबुराव भोनकर, शुभदा तटकरे, महमद मेमन, शाम भोकरे, मधुकर पाटील, चंद्रकांत रोडे, कविता सातनाक, स्वाती पाटील, देविदास कावळे, अनंत सावंत तसेच इतरही मान्यवर उपस्थित होते.