शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीतर्फे निवडणुकीची तयारी सुरू

By admin | Updated: March 24, 2015 23:50 IST

नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांची तयारी सुरू झाली असून, जिल्‘ात सर्व तालुका आणि नाशिक शहराच्या नजीकच्या परिसरात सहायक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांची तयारी सुरू झाली असून, जिल्‘ात सर्व तालुका आणि नाशिक शहराच्या नजीकच्या परिसरात सहायक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीच्या वतीने २०१५-१७ या कालावधीसाठी नूतन पदाधिकारी निवडण्यात येणार आहेत. नाशिक जिल्‘ासाठी निवडणूक अधिकारी म्हणून बापू भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे. आता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांनी दिली. नवनियुक्त सहायक निवडणूक अधिकारी पुढीलप्रमाणे- नाशिक- उत्तम अहेर, सिन्नर तालुका- नितीन मोहिते (शहर- डॉ. योगेश गोसावी), इगतपुरी- खेमराज कोर (शहर- अशोक सावंत), त्र्यंबकेश्वर- धर्मराज खैरनार (शहर- उषाताई बच्छाव), दिंडोरी- नंदकुमार कदम, कळवण तालुका- गोरख बलकवडे, देवळा तालुका- सुनील पाटील, बागलाण तालुका- सोमनाथ खातळे (शहर- जगदीश पवार), मालेगाव- सुनील कबाडे, येवला- विजय पवार (शहर- हरिभाऊ जाधव), चांदवड- किशोर इंगळे, नांदगाव- मायावती पगारे (नांदगाव- राधाकिसन सोनवणे) निफाड- नीलेश पटेल, सुरगाणा- भास्कर भगरे, पेठ- हिरामण खोसकर, शहरनिहाय नियुक्ती पुढीलप्रमाणे- भगूर- अरुण मेढे, देवळाली कॅम्प- उत्तम सहाणे, मनमाड- अनिल काळे.