शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांना अभय; आमदारास अटक

By admin | Updated: October 6, 2014 06:06 IST

नक्षली संघटना चालविणे आणि गुन्हेगारांना अभय देण्याच्या आरोपानंतर राजीनामा देऊन फरार झालेले झारखंडचे माजी मंत्री आणि काँगे्रस आमदार योगेंद्र साव यांना काल शनिवारी नवी दिल्लीत अटक करण्यात आली़

रांची/नवी दिल्ली : नक्षली संघटना चालविणे आणि गुन्हेगारांना अभय देण्याच्या आरोपानंतर राजीनामा देऊन फरार झालेले झारखंडचे माजी मंत्री आणि काँगे्रस आमदार योगेंद्र साव यांना काल शनिवारी नवी दिल्लीत अटक करण्यात आली़ येथील एका न्यायालयाने त्यांची तीन दिवसांच्या ट्रान्जिट रिमांडवर रवानगी केली़सप्टेंबरच्या मध्याला झारखंडच्या हजारीबाग न्यायालयाने साव आणि अन्य तिघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता़ एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गत १ सप्टेंबरला झारखंड पोलिसांनी झारखंड टायगर्स ग्रुपच्या पाच सदस्यांना अटक केली होती़ चौकशीदरम्यान त्यांनी साव यांच्या नावाचा खुलासा केला होता़ खंडणी वसूल करणे, अपहरण आणि हत्या अशा गुन्ह्णांसाठी साव यांनी कथितरीत्या शस्त्रे, स्फोटके आणि वाहने पुरविल्याची माहिती त्यांनी दिली होती़