शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नवज्योत सिंग सिद्धू 15 ऑगस्टला 'आप'मध्ये करणार प्रवेश

By admin | Updated: July 28, 2016 19:36 IST

नवज्योत सिंग सिद्धू 15 ऑगस्ट रोजी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - गेल्या काही दिवसांपूर्वीच माजी कसोटी क्रिकेटपटू व राज्यसभेतील राष्ट्रपतीनियुक्त सदस्य नवज्योत सिंग सिद्धू यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. आता ते 15 ऑगस्ट रोजी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांच्या पक्षातील प्रवेशामुळे आम आदमी पार्टीला मोठा फायदा होणार आहेत. मात्र ते आम आदमी पार्टीकडून पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाची उमेदवार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. तर भाजपला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

दरम्यान यापूर्वी सिद्धू भाजप पक्षावरील नाराजी व्यक्त केली होती. पक्ष माझ्याकडे दुर्लक्ष करीत असून देशातील तरुणांची सेवा करण्याची संधी पक्षनेतृत्वाने दिली नसल्याची भावना नवज्योत सिद्धूनं व्यक्त केली होती. भाजपला आणि देशाला द्यावे असे माझ्याकडे बरेच काही होते; मात्र पक्षाला मला पंजाब निवडणुकीपासून दूर ठेवायचं असल्यानं मी राजीनामा दिल्याचं यावेळी नवज्योत सिंग सिद्धूनं सांगितलं.

(नवज्योतसिंग सिद्धू यांनी आळवला उपेक्षेचा राग)

(नवज्योत सिंग सिद्धूचा भाजपाला रामराम, दिला राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा)