शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी उचलणार दहशतवादाचा मुद्दा

By admin | Updated: November 15, 2015 02:58 IST

रविवारपासून येथे सुरू होणाऱ्या जी-२० संमेलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद, हवामान बदल आणि काळ्या पैशाच्या शोधात जागतिक सहकार्य हे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करतील अशी अपेक्षा आहे

अंताल्या : रविवारपासून येथे सुरू होणाऱ्या जी-२० संमेलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद, हवामान बदल आणि काळ्या पैशाच्या शोधात जागतिक सहकार्य हे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करतील अशी अपेक्षा आहे. या संमेलनावर पॅरिसमधील दहशतवादी हल्ला आणि सीरियातील युद्धाचे सावट राहणार आहे.जागतिक अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली असताना जगातील २० मुख्य अर्थसत्ता असलेल्या देशांच्या नेत्यांचे हे संमेलन होत आहे. संमेलनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, रशियाचे अध्यक्ष ब्लादीमिर पुतीन, इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून, जर्मनीच्या चान्सलर एंजला मेर्कल आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अन्य देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होतील. तुर्कीच्या या निसर्गरम्य शहरात जगभरातील नेते एकत्रित येत असताना पॅरिसवर झालेला भीषण दहशतवादी हल्ला, शेजारील सीरियात सुरू असलेले युद्ध, क्षेत्रातील शरणार्र्थींचे संकट आणि दहशतवादाचा एकजुटीने लढा हे संमेलनातील महत्त्वाचे मुद्दे असतील. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइ ओलंद हे जी-२० संमेलनात सहभागी होणार होते. परंतु त्यांनी दौरा रद्द केला आहे. दरम्यान, यजमान देशाकडून या दहाव्या जी-२० संमेलनात सीरियात सुरू असलेला संघर्ष, दुसऱ्या विश्वयुद्धानंतरच्या निर्वासितांशी संबंधित सर्वांत मोठ्या संकटावर चर्चा करण्यासाठी दबाव आणण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)द्विपक्षीय बातचीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या इंग्लंड दौऱ्यानंतर लंडन येथून रात्री येथे पोहोचत असून, या संमेलनाच्या निमित्ताने ते जी-२० देशांचे काही नेते आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएफएम) प्रमुख क्रिस्टीन लेगार्ड यांच्यासोबत द्विपक्षीय बातचीत करू शकतात.