शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

नमोयोग

By admin | Updated: June 21, 2015 00:00 IST

संपर्क व माहिती मंत्री रविशंकर प्रसाद पश्चिम बंगालमधील कार्यक्रमात योगासन करताना.संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर मेरठमधील कार्यक्रमात उपस्थित होते.कोच्चीतील कार्यक्रमात सुरेश प्रभू सहभागी झाले होतेलखनौमधील योगकार्यक्रमात सहभागी झालेले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहराष्ट्रपती भवनात पार पडलेल्या योग सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जीही सहभागी झाले होते.केंद्र सरकार व दिल्ली सरकारमध्ये सध्या संघर्ष सुरु असला ...

संपर्क व माहिती मंत्री रविशंकर प्रसाद पश्चिम बंगालमधील कार्यक्रमात योगासन करताना.

संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर मेरठमधील कार्यक्रमात उपस्थित होते.

कोच्चीतील कार्यक्रमात सुरेश प्रभू सहभागी झाले होते

लखनौमधील योगकार्यक्रमात सहभागी झालेले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह

राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या योग सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जीही सहभागी झाले होते.

केंद्र सरकार व दिल्ली सरकारमध्ये सध्या संघर्ष सुरु असला तरी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी राजपथावरील कार्यक्रमात सहभाग घेतला.

भाजपा नेत्या किरण बेदी यांनीही राजपथावरील कार्यक्रमात सहभाग घेतला. दिल्लीत योगाचा कार्यक्रम पाऊस सुरु झाल्याचे ट्विट त्यांनी केले. मात्र यावरुन सोशल मिडीयावर त्यांची खिल्ली उडवली गेल्याने किरण बेदी यांनी नाराजी व्यक्त केली.

केंद्रीय अर्थ राज्य मंत्री जयंत सिन्हा यांनीदेखील राजपथावरील कार्यक्रमात हजेरी लावली. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी जयंत सिन्हा यांनीदेखील उपस्थितांसोबत सेल्फी काढली.

राजपथावरील कार्यक्रम संपल्यावर मोदींनी कार्यक्रमात आलेल्या बच्चेकंपनीशी संवाद साधला. पंतप्रधानांना भेटण्यासाठी बच्चे कंपनीमध्येही उत्साह संचारला होता.

योगासन करण्यासाठी राजपथावर येताच एका तरुणींने मोदींसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मोदींनी तिला विनम्रपणे नकार दिला. यानंतर त्या तरुणीने मोदींच्या मागे बसून योगासन करायला सुरुवात केली. अखेरीस मोदींच्या सुरक्षा रक्षकांनी तिला तिथून हटवले.

राजपथवरील कार्यक्रमात योगासन करणारी तरुणाई.

योगासनांचे विविध प्रकार करताना नरेंद्र मोदी

योग सादर करताना नरेंद्र मोदी

रविवारी जगभरात पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. दिल्लीतील राजपथ येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांमध्ये योग करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मोदींसह त्यांच्या मंत्रिमंडळाती अन्य मंत्रीही योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.