शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘नालसर’ने दिली पहिली लिंग ओळखमुक्त पदवी

By admin | Updated: June 22, 2015 00:18 IST

हैदराबादस्थित नालसर विधि विद्यापीठाने पदवीच्या एका विद्यार्थिनीला लिंग ओळखमुक्त अशी पदवी प्रदान केली. या पदवीत विद्यार्थिनीच्या नावासमोर

नवी दिल्ली : हैदराबादस्थित नालसर विधि विद्यापीठाने पदवीच्या एका विद्यार्थिनीला लिंग ओळखमुक्त अशी पदवी प्रदान केली. या पदवीत विद्यार्थिनीच्या नावासमोर ‘मिस’ नव्हे तर ‘एमएक्स’ असे लिहिलेले आहे. देशातील एखाद्या विद्यापीठाने जारी केलेली अशा प्रकारची ही पहिली पदवी आहे.नालसर विधि विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त करणारी आनंदिता मुखर्जी हिच्या विनंतीस मान देऊन विद्यापीठाने तिला ही पदवी प्रदान केली. पदवी प्रमाणपत्रावरील आपल्या नावासमोर ‘कुमारी/श्रीमती’ किंवा ‘श्री वा श्रीमान’ असे कुठलेही लिंगाची ओळख दर्शविणारे संबोधन वा उपाधी न लिहिता ‘एमएक्स’ लिहावे, अशी विनंती आनंदिता हिने केली होती. तिची ही विनंती मान्य करून विद्यापीठाने ‘एमएक्स आनंदिता मुखर्जी’ या नावाने तिला पदवी प्रमाणपत्र बहाल केले.आनंदिता हिला स्वत:साठी ‘तो’ (पुल्लिंग) वा ती (स्त्रीलिंग) याऐवजी ‘ते’(इंग्रजीत ‘दे’) असे संबोधन लावणे आवडते. आपल्या पदवी प्रमाणपत्रात माझ्या लिंग लिहिण्याची वा त्याची ओळख दर्शविण्याची गरज नाही, असे तिला वाटले आणि म्हणून विद्यापीठास तिने तशी विनंती केली. एमएक्स हे लिंग ओळखमुक्त असे संबोधन आहे. याप्रती अलीकडे आकर्षण वाढायला लागले आहे.