शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमार सरकारची बंडखोरांंशी शस्त्रसंधी

By admin | Updated: October 15, 2015 23:23 IST

म्यानमार सरकारने १५ पैकी ८ वांशिक सशस्त्र गटांशी गुरुवारी राष्ट्रव्यापी युद्धविराम करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे जवळपास ६० वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा शेवट होण्याची चिन्हे आहेत.

ने पेए ताव : म्यानमार सरकारने १५ पैकी ८ वांशिक सशस्त्र गटांशी गुरुवारी राष्ट्रव्यापी युद्धविराम करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे जवळपास ६० वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा शेवट होण्याची चिन्हे आहेत.या करारावर म्यानमार इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्वाक्षऱ्या झाल्या त्यावेळी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय निरीक्षक उपस्थित होते. सरकारच्या वतीने अध्यक्ष ऊ थिन सिन, उपाध्यक्ष साई मौक खाम आणि ऊ न्यॅन टून यांनी प्रतिनिधित्व केले. ज्या आठ गटांशी करार झाला त्यात कईन नॅशनल युनियन, कईन नॅशनल लिबरेशन आर्मी-पीस कॉन्सिल, आॅल बर्मा स्टुडंटस् डेमोकॅ्रटिक फ्रंट आणि चीन नॅशनल फ्रंट आदींचा समावेश होता, असे वृत्त शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिले. (वृत्तसंस्था)