शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

मस्ट....पंकज, समीर भुजबळ चौकशीला गैरहजर

By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST

(राज्यासाठीही महत्त्वाची मस्ट न्यूज)

(राज्यासाठीही महत्त्वाची मस्ट न्यूज)
.............................................
पंकज, समीर भुजबळ चौकशीला गैरहजर
शासकीय अधिकार्‍यांची मात्र चौकशी

मुुंबई: महाराष्ट्र सदन घोटाळयाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) काल सार्वजनिक बांधकाम व गृहनिर्माण विभागाच्या अधिकार्‍यांकडे चौकशी केली व त्यांचे जबाब नोंदवून घेतले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पंकज व समीर भुजबळ यांनाही चौकशीसाठी बोलावणे धाडले होते. मात्र दोघांनीही चौकशीला दांडी मारल्याचे एसीबीने सांगितले.
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सदन, तुळशी सोसायटी घोटाळ्याबाबत दोन माजी सेवानिवृत्त इंजिनिअर, एक चीफ इंजिनिअर आणि गृहनिर्माण विभागाचे डेस्क ऑफिसर यांच्याकडे काल दिवसभर चौकशी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, त्यांचे चिरंजीव पंकज, पुतणे समीर आणि अन्य संबंधितांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून कोट्यवधींचे घोटाळे केले, या आरोपांची उघड चौकशी एसीबीच्या विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. याप्रकरणी आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. सुनावणीत न्यायालयाने एसीबीला उघड चौकशीचे आदेश दिले होते. (प्रतिनिधी)