शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

मनपा अर्थसंकल्प- भाग ५

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

चौकट....

चौकट....

किमोथेरेपी सेंटर सुरू करणार
आयुक्त हर्डीकर यांनी अर्थसंकल्पात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून कॅन्सर रुग्णांसाठी किमोथेरेपी सेंटर सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. गांधीनगर येथील महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये हे सेंटर सुरू केले जाईल. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. गरीब रुग्णांना माफक दरात ही सेवा मिळेल.

सुरेश भट सभागृहाच्या
बांधकामासाठी आणखी दोन वर्षे
कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात येत असलेल्या सभागृहाच्या कामासाठी ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामावर आजवर १४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या सभागृहाच्या बांधकामाची कामे मार्च २०१६ पर्यंत पूर्ण केली जातील. इतर कामे डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण होतील. १ जानेवारी २०१७ रोजी हे सभागृह शहरातील जनतेसाठी उपलब्ध करून देण्याची डेडलाईन आयुक्तांनी दिली आहे.

अग्निशमन विभागाचे सक्षमीकरण
अग्निशमन विभागाला सक्षम व आधुनिक करण्यासाठी उपकरणे खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. दोन आधुनिक रेस्क्यू टेंडर, तीन स्मॉल फायर टेंडर, सहा फायर सूट खरेदी केले जातील. ४२ मीटरपर्यंत पोहचणारे टर्न टेबल लॅढड़ (टीटीएल) शिवाय ३२ मीटरचे हायड्रोलिक प्लॅटफार्म खरेदी केले जातील.

कोट....
वास्तविक अर्थसंकल्प
अर्थसंकल्प तयार करताना उत्पन्न व खर्चाच्या प्रत्येक पैैलूवर विचार करण्यात आला. हा वास्तविक अर्थसंकल्प आहे. गतिमान प्रशासन, ई-गव्हर्नन्स तसेच गुणवत्तापूर्ण सेवेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. करपद्धती सुलभ केली व नागरिकांना उत्तम सेवा दिल्या गेल्या तर उत्पन्नात वाढ केली जाऊ शकते.
- श्रावण हर्डीकर
मनपा आयुक्त