शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

अपघातांमध्ये मुंबई प्रथम

By admin | Updated: June 10, 2016 08:14 IST

रस्ते अपघातात मुंबई प्रथम क्रमांकावर, मात्र मृतांच्या संख्येत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे

नवी दिल्ली : रस्ते अपघातात मुंबई प्रथम क्रमांकावर, मात्र मृतांच्या संख्येत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. २०१५ मध्ये मुंबईत सर्वाधिक २३,४६८ रस्ते अपघात झाले, तर दिल्लीत सर्वाधिक १,६२२ अपघाती मृत्यू झाले. २०१५ मध्ये देशभरात पाच लाख रस्ते अपघात झाले. त्यात १.४६ लाख लोक ठार झाले. २०१५ मध्ये १३ राज्यांत ८७.२ टक्के रस्ते अपघात झाले. त्यात तामिळनाडूत सर्वाधिक ७९,७४६ लोक जखमी झाले. या यादीत कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, महाराष्ट्र, आंध्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगढ, ओडिशा, पश्चिम बंगाल यांचाही समावेश आहे.२०१५ मधील पाच लाख रस्ते अपघातांपैकी एकतृतीयांश अपघात दुचाकीशी संबंधित आहेत. २८.४ टक्के अपघात राष्ट्रीय महामार्गावर, २४ टक्के अपघात राज्यमार्गावर आणि ४७.६ टक्के अपघात अन्य मार्गांवर झाले. मरण पावलेले ३५ टक्के लोक राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातातील आहेत, यात जखमी २९ टक्के आहेत.दुपारी ३ ते सायंकाळी ६, तसेच सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेदरम्यान १७ टक्के अपघात झाल्याचे हा अहवाल म्हणतो. ‘हिट अँड रन’ची ५७,०८३ प्रकरणे घडली. रस्ते अपघातात हे प्रमाण ११.४ टक्के आहे, अशा अपघातांत २०,७०९ लोक मरण पावले.