शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

खासदार आदर्श ग्राम योजना सुरू

By admin | Updated: October 12, 2014 02:14 IST

लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भारताचा विकास करण्याच्या उद्देशाने शनिवारी ‘खासदार आदर्श ग्राम योजने’चा शुभारंभ झाला.

नवी दिल्ली : लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भारताचा विकास करण्याच्या उद्देशाने शनिवारी ‘खासदार आदर्श ग्राम योजने’चा शुभारंभ झाला. या योजनेखाली प्रत्येक खासदाराला 2क्16 र्पयत एका गावाचा आणि 2क्19 र्पयत दोन गावांचा विकास करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ही योजना आपल्या ‘सकारात्मक राजकारणा’मुळे देशभरातील गावागावांत झपाटय़ाने पोहोचेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
  ही योजना मागणीवर आधारित असावी, समाजाकडून प्रेरित असावी आणि यात लोकांचा सहभाग असावा, अशा तीन अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या. मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये ही योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत खासदारांना कोणतेही गाव निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. परंतु निवडलेले गाव हे त्याचे/तिचे वा त्याच्या सासरच्या मंडळींचे नसावे. आपण स्वत: वाराणशी या आपल्या मतदारसंघातील गावाची निवड करणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्सर्व 8क्क् खासदारांनी प्रत्येकी तीन गावे निवडली तर 2क्19 र्पयत सुमारे 25क्क् गावांचा विकास होईल. परंतु प्रत्येक खासदाराला 2क्16 र्पयत किमान एका गावाचा विकास करावा लागेल. या योजनेच्या धर्तीवर राज्येही आपल्या आमदारांसाठी अशी योजना सुरू करू शकतात. तसे झाले तर आणखी 6 ते 7 हजार गावांचा विकास होईल.