शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

विवाहाच्या आदल्यादिवशी 'नको त्या' अवस्थेत पाहिल्यानंतर आईकडून मुलीची हत्या

By admin | Updated: March 14, 2016 14:16 IST

दिल्लीच्या सीलमपूर भागामध्ये आईनेच मुलीची विवाहाच्या आदल्यादिवशी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १४ - दिल्लीच्या सीलमपूर भागामध्ये आईनेच मुलीची विवाहाच्या आदल्यादिवशी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी रात्री  मुलीची आई घरी परतली तेव्हा तिने मुलीला आणि घरातल्या भाडेकरुला 'नको त्या' अवस्थेत पकडले. 
मुलीच्या आईला समोर बघताच भाडेकरु तिथून कसाबसा निसटला पण चिडलेल्या आईने बिछान्यावरची उशी उचलून मुलीच्या तोंडवर दाबली. ज्यामध्ये गुदमरुन मुलीचा मृत्यू झाला. या मुलीचे दुस-या दिवशी लग्न  होते. घर पाहुण्यांनी भरले होते. 
मुलीचा मृत्यू झाल्याचे माहिती असूनही मुलीची आई आणि भाऊ मुलीने आत्महत्या प्रयत्न केला आहे असे सांगून तिला लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन आले. मुलीची हत्या केल्यानंतर आईने भावाला घरी बोलवून घेतले व त्याला या संपूर्ण घटनेची माहिती दिली. 
मुलीला ह्दयविकाराचा झटका आला म्हणून रुग्णालयात नेत आहोत असे तिने नातेवाईकांना सांगितले. रुग्णालयातील डॉक्टरांना गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना बोलवून घेतले. पोलिसांनी मुलीची आई आणि भावाला अटक केली आहे. 
हे कुटुंब मेरठचे असून, गाझियाबादमधील एका व्यावसायिकाबरोबर मुलीचे लग्न ठरले होते. मुलीचे भाडेकरुसोबत प्रेम प्रकरण सुरु होते.