शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘मदर इंडिया’ला डुडलची आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2015 00:26 IST

गुगलने सोमवारी प्रसिद्ध अभिनेत्री दिवंगत नर्गिस दत्त अर्थात ‘मदर इंडिया’ यांच्या ८६ व्या जन्मदिनानिमित्त डुडलद्वारे आदरांजली वाहिली आहे.

नवी दिल्ली : गुगलने सोमवारी प्रसिद्ध अभिनेत्री दिवंगत नर्गिस दत्त अर्थात ‘मदर इंडिया’ यांच्या ८६ व्या जन्मदिनानिमित्त डुडलद्वारे आदरांजली वाहिली आहे. गुगलच्या डुडलमध्ये नर्गिस यांचे चित्र प्रकाशित करण्यात आले असून त्यांनी दोन्ही हातात आपले पदर पकडले आहे.नर्गिस यांचे मूळ नाव फातिमा राशीद असून त्यांचा जन्म एक जून १९२९ रोजी झाला होता. १९३५ साली ‘तलाश-ए-हक’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूड जगतात प्रवेश केला होता, मात्र त्यांच्या अभिनय कारकीर्दीस १९४२ च्या ‘तमन्ना’ने झाली होती. १९४०-६० या काळात नर्गिस यांनी व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांसोबतच काही कलाकृतींसाठी टीकाकारांकडूनही कौतुकाची थाप मिळविली. यापैकी अनेक चित्रपट अभिनेता आणि निर्माता राज कपूर यांच्यासोबत होते.१९५७ साली ‘मदर इंडिया’तील राधाने नर्गिस यांना स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. हा चित्रपट अकादमी अवॉर्ड म्हणजेच आॅस्करसाठीही पाठविण्यात आला होता. याच चित्रपटासाठी नर्गिस यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले होते. १९५८ साली नर्गिस यांनी ‘मदर इंडिया’तील आपला सहकारी राहिलेल्या अभिनेता सुनील दत्त यांच्याशी लग्न केले होते. यानंतर त्यांनी चित्रपट उद्योगाला रामराम केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)