शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

२०५० पर्यंत सर्वाधिक मुस्लिम भारतात

By admin | Updated: April 3, 2015 13:33 IST

२०५० मध्ये जगभरात लोकसंख्येनुसार हिंदू तिस-या स्थानावर येणार असून भारत इंडोनेशियाला मागे टाकत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. ३ - २०५० मध्ये जगभरात लोकसंख्येनुसार हिंदू तिस-या स्थानावर येणार असून भारत इंडोनेशियाला मागे टाकत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनणार आहे. एका संस्थेने केलेल्या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

प्यू संशोधन केंद्राने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला असून यामध्ये जगभरातील प्रमुख धर्मांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.  जगभरात हिंदूची  संख्या आजच्या तुलनेत ३४ टक्क्यांपर्यंत वाढेल असा कयास या अहवालात वर्तवण्यात आला आहे. २०५० पर्यंत जगात हिंदूचे प्रमाण १४.२ टक्के एवढे असेल. त्याखालोखाल कोणत्याही धर्माचे अनुकरण न करणा-यांचा नंबर लागेल. हे प्रमाण १३.२ टक्के एवढे असेल. आगामी चार दशकात ख्रिश्चन धर्म हा पहिल्या स्थानावरच असेल. पण या कालावधीत मुस्लिम धर्मीयांच्या लोकसंख्येतही झपाट्याने वाढ होईल असे या अहवालात म्हटले आहे. २०५० मध्ये मुसलमानांची लोकसंख्या २.८ अब्ज  (एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के) ऐवढी असेल. तर ख्रिश्चनांची लोकसंख्या २.९ अब्ज (एकूण लोकसंख्येच्या ३१ टक्के) ऐवढी असेल. बौद्ध धर्मीयांच्या लोकसंख्येत फारशी वाढ होणार नाही असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.   

२०५० मध्येही भारतात हिंदूंची लोकसंख्या सर्वाधिक असेल. पण तोपर्यंत देशात मुस्लिमांची लोकसंख्याही वाढेल. २०५० मध्ये भारत इंडोनेशियाला मागे टाकून सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल असा या अहवालात म्हटले आहे.