शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई हल्ल्यांच्या तुलनेत अधिक कुुशल प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 00:34 IST

पठाणकोट हल्ल्यातील अतिरेक्यांना मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यापेक्षाही अधिक कुशल प्रशिक्षण देण्यात आले असावे.

नवी दिल्ली : पठाणकोट हल्ल्यातील अतिरेक्यांना मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यापेक्षाही अधिक कुशल प्रशिक्षण देण्यात आले असावे. प्रशिक्षित लष्कराने त्यांना प्रशिक्षण दिले असावे हे त्यांच्या हल्ल्याच्या तंत्रावरून स्पष्ट होते. अतिरेक्यांनी मुरलेल्या लढवय्यांप्रमाणे तंत्र वापरत अधूनमधून चकमक सुरू ठेवण्यावर भर देताना आपल्याकडील दारूगोळ्याचा साठा राखून ठेवला होता. हल्ल्यासाठी त्यांनी पहाटे ३ वाजतादरम्यान सुरक्षेचा स्तर सर्वात कमी असतानाची वेळ निवडली. सर्व हल्लेखोर मारले गेले असा संभ्रमही त्यांनी निर्माण केला. हे सर्व तंत्र पाहता त्यांना लष्कराकडून प्रशिक्षण मिळाल्याचे संकेत मिळतात. लगतच्याच गुलपूर संबोली मार्गावर अतिरेक्यांनी टोयोटा इनोव्हाचा चालक इकदारसिंग याचे वाहन पळवत त्याची हत्या केली. हे स्थळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर आहे.बीएसएफला अहवाल मागितला...पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) सुरक्षेचा भंग झाल्याबद्दल अहवाल सादर करण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे. सशस्त्र अतिरेक्यांना भारतीय हद्दीत प्रवेश कसा शक्य झाला याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा भेदण्याच्या विविध घटना उघडकीस आल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)