शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची पहिली सभा कोल्हापूरमध्ये

By admin | Updated: September 29, 2014 07:20 IST

कोल्हापूर येथील जाहीर सभेने पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचाराचा प्रारंभ करणार असल्याचे समजते

मुंबई : कोल्हापूर येथील जाहीर सभेने पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचाराचा प्रारंभ करणार असल्याचे समजते. मोदी यांनी राज्यात किमान १५ जाहीर सभा घेण्याची तयारी दाखवली आहे. त्याचवेळी सोमवारपासून दोन दिवसांत राज्यभरात ३०० जाहीरसभा घेण्याचा ‘मुलुख मैदान’ हा कार्यक्रम भाजपाने हाती घेतला आहे.नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने महाराष्ट्रातील सभेच्या तारखा प्रदेश भाजपाला कळवल्या असून आता मोदींनी कुठे सभा घ्याव्या याबाबतची शिफारस त्यांच्या कार्यालयास सादर केली जाणार आहे. त्यानुसार कोल्हापूरातून प्रचाराची सुरुवात होणार असल्याचे समजते.मुलुख मैदान कार्यक्रमात घेतल्या जाणाऱ्या या सभांच्या माध्यमातून जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सभा घेतली जाईल, असे भाजपाच्या प्रवक्त्याने सांगितले. केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह हे दक्षिण महाराष्ट्रात, राष्ट्रीय उपाध्यक्ष पुरुषोत्तम रुपाला हे सातारा-सांगलीत, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी या पुण्यात, माजी खासदार व क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू मुंबईत, राष्ट्रीय सचिव मुरलीधर राव लातूर-सोलापूरात, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे ठाण्यात, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर नाशिकमध्ये, केंद्रीय मंत्री उमा भारती, कैलाश मिश्रा, संतोष गंगवार हेही काही सभा घेणार आहेत. याखेरीज प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार व पंकजा मुंडे हेही वेगवेगळ््या ठिकाणी जाहीर सभा घेतील. (विशेष प्रतिनिधी)