शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

मोदींचे बजेट ११ जुलैला?

By admin | Updated: June 19, 2014 02:53 IST

नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प ११ जुलैला सादर होण्याची शक्यता आहे.

फराज अहमद, नवी दिल्लीनरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प ११ जुलैला सादर होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन ७ ते २८ आॅगस्ट असे चालेल. या संदर्भातील निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. परंतु त्याची औपचारिक घोषणा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मान्यतेची मोहर उमटल्यानंतर केली जाणार आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. परंपरेप्रमाणे रेल्वे अर्थसंकल्प ९ जुलैला सादर होईल. १० जुलैला आर्थिक पाहणी अहवाल आणि ११ जुलैला अर्थसंकल्प सादर केला जाईल. अधिवेशनात मोदी सरकारचे प्राधान्य आर्थिक कामकाजाला राहील. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला संसदेची मान्यता मिळविण्यात येईल. सध्याच्या कायद्यानुसार मिश्रा यांची कोणत्याही सरकारी पदावर नियुक्ती केली जाऊ शकत नाही. मोदींनी सरकार स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी मिश्रा यांची नियुक्ती केली होती. त्यासाठी वटहुकूम काढला होता.