शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या नेतृत्वात देश सुरक्षित नाही!

By admin | Updated: January 18, 2016 03:33 IST

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित राहिलेला नाही. देशाला आतून आणि बाहेरून गंभीर धोका निर्माण झालेला आहे आणि याच कारणांमुळे अति सुरक्षित पठाणकोट एअर बेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता,

एस.पी. सिन्हा,  पाटणानरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित राहिलेला नाही. देशाला आतून आणि बाहेरून गंभीर धोका निर्माण झालेला आहे आणि याच कारणांमुळे अति सुरक्षित पठाणकोट एअर बेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, अशा शब्दांत राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी रालोआ सरकारवर हल्लाबोल केला.रविवारी राजदच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत लालूप्रसाद यादव यांची पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. पक्षाध्यक्षपदी आरूढ होण्याची ही त्यांची नववी वेळ आहे. फेरनिवड झाल्यानंतर यादव यांनी राजदची राष्ट्रीय परिषद आणि नवव्या खुल्या अधिवेशनाला संबोधित केले. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित राहिलेला नाही. एकीकडे मोठमोठे दावे केले जात आहेत, तर दुसरीकडे दहशतवादी पठाणकोटसारख्या अति सुरक्षित क्षेत्रात घुसून आपले नापाक मनसुबे यशस्वी करीत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीतील विजय हा मर्यादित आहे. हा लढा अंतिम शेवटास नेला जाईल. अन्य राज्यांमध्येही बिगर भाजप पक्षांची आघाडी करू. दिल्लीत जनताभिमुख सरकार स्थापन करण्यासाठी सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणण्याच्या दिशेने मी स्वत: पुढाकार घेईन. बाराव्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित अडचणी व गरिबांच्या समस्या दूर केल्या पाहिजेत, असे यादव म्हणाले.तत्पूर्वी, लालूप्रसाद यादव यांची राजदच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. त्यांची पक्षाध्यक्षपदी फेरनिवड केली जाण्याची ही सलग नववी वेळ आहे. राजदच्या राष्ट्रीय परिषदेच्या खुल्या अधिवेशनात यादव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व माजी खासदार जगदानंद सिंग यांनी जाहीर केले. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी असेल.