शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मोदींमुळे भारत - चीनमध्ये बहरणार मैत्रीचा 'कमळ' ?

By admin | Updated: May 7, 2014 05:00 IST

नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यास चीन व भारतामधील संबंध सुधारतील अशी आशा चीनमधील सरकारी वृत्तपत्राने वर्तवली आहे.

ऑनलाइन टीमबिजींग, दि. - नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यास चीन व भारतामधील संबंध सुधारतील अशी आशा चीनमधील सरकारी वृत्तपत्राने वर्तवली आहे. तर दुसरीकडे मोदींच्या विजयामुळे  पश्चिमी देशांना  धक्का बसेल असे या वृत्तात म्हटले आहे. चीनमधील सत्ताधारी कम्यूनिस्ट पक्षाच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रात मोदींविषयी एक लेख छापण्यात आला आहे. या लेखात भारतीय निवडणुका व त्याचे चीनवरील परिणाम याविषयी विश्लेषण करण्यात आले आहे.मोदी हे अत्यंत व्यवहारी दृष्टोकन असलेले व्यक्तीमत्त्व असून चीनमधील अनेक उद्योजकांनी गुजरातमध्ये गुंतवणूक केली आहे. मोदींनी चीनसोबत नेहमीच चांगले संबंध ठेवल्याने ते पंतप्रधान झाल्यास भारत व चीनमधील संबंध आणखी सुधारतील अशी आशा वर्तवली जात आहे. म्हणूनच अमेरिका व अन्य पश्चिमी देशांना मोदींच्या विजयामुळे धक्का बसेल असेही या लेखात म्हटले आहे.दरम्यान, अरुणाचल प्रदेशच्या प्रश्नावर मोदींनी चीनवर टीका केली होती. त्यामुळे आता मोदी या लेखाविषयी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.