शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार उद्धटच - सोनिया गांधी

By admin | Updated: August 6, 2015 12:25 IST

स्थानिक मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता नागालँडमधील दहशतवादी संघटनेशी करार करणारे मोदी सरकार हे उद्धट आहे अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. ६ - ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागालँडमधील दहशतवादी संघटनेसोबत करार केला असून यावरुन मोदी सरकार उद्धट असल्याचे स्पष्ट होते अशा शब्दांत सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 
गुरुवारी सलग तिस-या दिवशी काँग्रेस खासदारांचे संसदेच्या परिसरातील धरणे आंदोलन सुरु आहे. या निमित्त काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मोदींवर टीका केली. नागालँडमधील कराराविषयी सोनिया म्हणाल्या, हा करार ऐतिहासिक असेलही, पण ज्या राज्यांवर या कराराचा परिणाम होणार आहे त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मोदींनी विश्वासात घेतले नाही असे सोनिया गांधींनी निदर्शनास आणून दिले. सर्वांना सोबत घेऊन चालू असे मोदी सरकार नेहमी सांगते, मग आता काय झाले ? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. तर संसदेत काँग्रेसचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.