शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

सेंट्रल हॉलमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण : मोदी, राहुल यांच्या एकमेकांना शुभेच्छा

By admin | Updated: June 10, 2014 00:29 IST

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज अत्यंत खेळीमेळीचे आणि सौहार्दपूर्ण दृश्य होते.

नवी दिल्ली : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज अत्यंत खेळीमेळीचे आणि सौहार्दपूर्ण दृश्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठय़ा उत्साहात आपले राजकीय विरोधक राहुल गांधी यांचा हात हातात धरून स्वागत केले. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अधूनमधून भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याशी गप्पा मारीत होत्या. प्रसंग होता लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त सभागृहातील राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाचा. 
यावेळी राजकीय विरोधक असलेले डावे, उजवे एकमेकांना शुभेच्छा देत असल्याचे दिसून आले. यामध्ये सर्वात लक्षवेधी ठरले ते पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी. पंतप्रधानांनी उत्साहात राहुल गांधी यांचा हात धरल्याचे दिसून येत होते. 
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पक्षातील वरिष्ठ नेते मोतीलाल व्होरा आणि जयराम रमेश यांच्यासोबत आठव्या रांगेत बसले होते. पंतप्रधान मोदी राहुल गांधी यांच्याजवळ आले आणि त्यांचा हात धरला. तेव्हा राहुल गांधींच्या चेह:यावर हास्य उमटले. त्यानंतर लगेच विविध पक्षांचे नेते राहुल गांधी यांच्या सभोवताल जमा झाले. लोकसभेत एकमेकांविरुद्ध टीका केल्यापासून पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांनी अशाप्रकारे राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या असाव्यात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणापूर्वी सोनिया गांधी आणि भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी यांची चर्चा सुरू होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
-संसदेच्या संयुक्त अधिवेशनात सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या 55 मिनिटांच्या इंग्रजीतील अभिभाषणावर हिंदीतील घोषणा, आकर्षक वाक्प्रचार आणि अनुप्रास, अलंकारांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींची छाप स्पष्टपणो दिसून आली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात ‘डी’ आणि ‘टी’ या अक्षरांपासून प्रारंभ होणा:या अनुप्रासांचाही मोठय़ा प्रमाणात समावेश होता. देश बलवान बनविण्यासाठी ट्रॅडिशन, टॅलेंट, टुरिझम, ट्रेड आणि टेक्नॉलॉजी या 5 टींची गरज आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. त्यासोबतच त्यांनी डेमोक्रसी, डेमोग्राफी आणि डिमांड या 3 टींचाही आवजरून उल्लेख केला.