शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

बिग बींचा आदर्श, उत्तरप्रदेश सरकारने दिलेलं पेन्शन नाकारलं

By admin | Updated: October 21, 2015 12:54 IST

उत्तरप्रदेश सरकारने यश भारती पुरस्कारांतर्गत दिलेले ५० हजार रुपयांचे मासिक पेन्शन परत करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. २१ - उत्तरप्रदेश सरकारने यश भारती पुरस्कारांतर्गत दिलेलं ५० हजार रुपयांचे मासिक पेन्शन परत करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. ही रक्कम राज्यातील गरीबांसाठी वापरली पाहिजे असे सांगत बच्चन कुटुंबीयाने पेन्शन नाकारली आहे. 

उत्तरप्रदेश सरकारने यश भारती पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना मासिक ५० हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला होता. उत्तर प्रदेशसी संबंधीत असलेल्या व्यक्तींना सरकारतर्फे यश भारती हा पुरस्कार दिला जातो. १९९४ पासून हा पुरस्कार सुरु झाला असून आत्तापर्यंत १५० व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि जया बच्चन या तिघांचाही समावेश आहे. या पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपये मासिक पेन्शन दिले जाईल अशी घोषणा सरकारने केली होती. विशेष बाब म्हणजे आत्तापर्यंत हा पुरस्कार ज्यांना मिळाला आहे त्यापैकी बहुसंख्य लोकांची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे अशा सधन मंडळींना पेन्शन देण्याची घोषणा करुन सरकारने काय साधले असा सवाल उपस्थित होता. 

'उत्तरप्रदेश सरकारने दिलेल्या सन्मानाचा मी आदर करतो, बच्चन कुटुंबीय विनम्रतेने हे पेन्शन परत कऱण्याचा निर्णय घेत असून आम्हाला दिली जाणारी पेन्शनची रक्कम गरीब व गरजू व्यक्तींना द्यावी' असे अमिताभ बच्चन यांनी म्हटल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.