शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मिस्कील शैलीत मोदींचे काँग्रेसवर चौफेर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2016 02:52 IST

‘जगात दोन प्रकारचे लोक असतात, एक काम करतो आणि दुसरा त्याचे श्रेय घेतो यापैकी पहिल्या प्रकारची व्यक्ती बनण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, कारण त्यात सर्वात कमी स्पर्धक असतात

सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली‘जगात दोन प्रकारचे लोक असतात, एक काम करतो आणि दुसरा त्याचे श्रेय घेतो यापैकी पहिल्या प्रकारची व्यक्ती बनण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, कारण त्यात सर्वात कमी स्पर्धक असतात.’ दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या या विधानांचा दाखला देत, पंतप्रधान मोदींनी बुधवारी राज्यसभेत काहीशा मिस्कील शैलीत पुन्हा एकदा काँग्रेस आणि राहुलची विकेट घेतली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलतांना ईपीएफवरील करप्रस्ताव सरकारने मागे घेतल्यानंतर राहुल गांधींनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर पंतप्रधानांचे हे भाष्य होते.राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदींचा आवेश लोकसभेसारखा आक्रमक नव्हता. मात्र, काँग्रेसची खिल्ली उडवण्याची एकही संधी त्यांनी बुधवारी सोडली नाही. आपल्या भाषणात काँग्रेसवर मिस्कील वार करताना दिवंगत शायर निदा फाजलींच्या शायरीच्या खालील ओळी मोदींनी उद्धृत केल्या.सफर में धूप तो होगी...जो चल सको तो चलो...सभी है भीड में... तुम भी निकल सको तो चलो...किसी के वास्ते राहें कहां बदलती है... तुम अपने आप को खुदही बदल सको तो चलो....यहां किसि को कोई रास्ता नही देता...मुझे गिराकर अगर तुम संभल सकते हो... तो चलो...जवळपास तासभराच्या भाषणाची अत्यंत संयत स्वरात सुरूवात करीत यंदाच्या अधिवेशनात गोंधळाविना चांगले कामकाज झाल्याबद्दल पंतप्रधानांनी विरोधकांसह सर्वांचे सुरूवातीलाच आभार मानले. निश्चित धोरणांचा पाठपुरावा करीत सरकारने कामकाज कशाप्रकारे चालवले आहे, याचे अनेक दाखले पंतप्रधानांनी दिले.