शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसी जोड १

By admin | Updated: February 5, 2016 00:32 IST

विजेचे दराचा त्रास

विजेचे दराचा त्रास
औद्योगिक क्षेत्रात तुर्तास विजेचा पुरवठा मुबलक आहे. मात्र शेजारील गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्याच्या तुलनेत एवढेच काही महाराष्ट्रातीलच विदर्भ प्रांताच्या तुलनेत विजेच्या दराबाबतचा न्याय वेगळा असल्याची उद्योजकांना प्रचिती येत असते. अन्य राज्यांच्या तुलनेते २० ते ३० टक्के विजेचे दर आपल्याकडे जास्त असल्याची ओरड होत आहे. याबाबत उद्योजकांनी विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला. नेते मंडळींना निवेदने दिली मात्र त्याचा काहीही उपयोग होऊ शकला नसल्याचेच लक्षात येते.
स्वतंत्र प्रोत्साहन योजना असावी
शेजारील गुजरात राज्यात उद्योजकांसाठी विविध योजना आहेत. उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी तेथे प्रत्येक जिल्‘ात स्वतंत्र समिती आहेत. त्या माध्यमातून राज्य ते जिल्हा पातळ्यांवर समस्यांचे निराकरण तातडीने व्हावे असे प्रयत्न असतात. त्यामुळे नवीन उद्योग आपोआपच त्या भागाकडे जातात. आपल्याकडे जिल्हा पातळीवर असलेल्या समितीची नियमित बैठक कधीच होत नाही. त्यामुळे उद्योजकांच्या समस्या आहे तशाच असल्याचे लक्षात येते. त्यामुळेच नवीन उद्योग येथे येण्यास तयारी नाहीत. मोठे उद्योग येत नाहीत त्यामुळे आहे ते उद्योग टिकावेत म्हणून त्यांना प्रोत्साहनपर योजना द्यावी अशी मागणी आहे, त्याचाही गांभीर्याने कधील विचार झालेला नाही.
४० हजारांवर कामगारांबाबत उदासिनता
जळगावच्या औद्योगिक क्षेत्रात असलेल्या विविध युनीटचे मिळून ४० हजारापेक्षा जास्त कामगार आहेत. या कामगारांच्या पगारातून इएसआयच्या रकमा कपात होत असतात. कोट्यधीचा निधी यातून जमा होतो. मात्र आरोग्य विषयक फारशी सुविधा येथे नाही. स्वतंत्र हॉस्पिटलची मागणी उद्योजक तसेच कामगार वर्गाकडून होत असते. मात्र तसे हॉस्पिटलही गेल्या अनेक वर्षात होऊ शकलेले नाही. तसेच कामगार पाल्यांसाठी शैक्षणिक सुविधाही येथे नाहीत. त्यामुळे कुशल कामगार वर्ग बाहेर नोकरीच्या प्रयत्नात नेहमी असतो. किंवा सुरुवातीपासून मोठ्या शहरांकडे अशा कामगार वर्गाचा ओढा असतो.