शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री बनणार मेहबूबा मुफ्ती ?

By admin | Updated: January 4, 2016 13:13 IST

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद आजारी असल्यामुळे त्यांची कन्या मेहबूबा मुफ्ती यांची जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. ४ - जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद आजारी असल्यामुळे त्यांची कन्या मेहबूबा मुफ्ती यांची जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'सत्ता हस्तांतरण हा पीडीपीचा अंतर्गत निर्णय असून मुफ्ती यांच्या नियुक्तीला भाजपाचा विरोध नसेल' असे वक्तव्य जम्मू-काश्मीरचे आरोग्यमंत्री व भाजपाचे वरिष्ठ नेते चौधरी लाल सिंह यांनी केले आहे.  त्यामुळे मुफ्ती यांची मुख्यमंत्रीपदी लवकरच बिनविरोध नियुक्ती होण्याची शक्यता आहे. 
काही दिवसांपूर्वी ७९ वर्षीय मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या छातीत वेदना होऊन श्वसनास त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासांठी तातडीने दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना सध्या कृत्रिमरित्या ऑक्सिजन देण्यात येत आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी गंभीर आहे. त्यामुळे त्यांना सध्या राज्याचे नेतृत्व करणे शक्य नसून त्यांची कन्या मेहबूबा मुफ्ती यांची राज्याचे नेतृत्व करण्यासाठी निवड होऊ शकते.