शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

मेहबुबा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री बनण्याचे संकेत

By admin | Updated: November 14, 2015 01:27 IST

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी त्यांची कन्या मेहबुबा मुफ्ती यांना राज्याचा पुढचा मुख्यमंत्री बनविण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

जम्मू : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी त्यांची कन्या मेहबुबा मुफ्ती यांना राज्याचा पुढचा मुख्यमंत्री बनविण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांचे मुख्यमंत्री बनणे हा लोकशाही प्रक्रियेचाच एक भाग आहे; परंतु याबाबत कोणताही निर्णय पक्षच घेणार आहे. पक्षाच्या सर्व नेत्यांच्या बैठकीनंतर याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सईद यांनी गुरुवारी म्हटले होते. मेहबुबा यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षाध्यक्ष म्हणून फार चांगले काम केले होते. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच पक्षाच्या पारड्यात एवढ्या मोठ्या संख्येत मते पडली. त्या सतत राज्याच्या लोकांच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच पक्ष राज्यातील लोकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरला आहे, असे सईद यांनी पत्रकारांना सांगितले.(वृत्तसंस्था) जम्मू : पाकिस्तानसोबत समेट घडवून आणणे सत्तारूढ पीडीपी-भाजपा आघाडीच्या अजेंड्यावरच आहे; परंतु ही एक विकास पावणारी प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत शेजारी देशांसोबत समेट घडवून आणण्याचा हा अजेंडा आपण सतत पुढेच नेत राहणार, असे सईद यांनी स्पष्ट केले. ते शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते. मोदींनी पाकिस्तानसोबत समेट घडवून आणण्याबाबत भाष्य केलेले नसतानाही त्यांची श्रीनगर येथील सभा ऐतिहासिक सभा होती, असे आपण का म्हणालात, असे विचारले असता सईद म्हणाले, पाकिस्तानबद्दल बोलण्यासाठी मोदींवर कसलाही दबाव नाही. त्यांचे सर्व लक्ष राज्याच्या विकासावर आहे. तुम्ही (मीडिया) थेट निष्कर्षावर पोहोचू नका. प्रत्येक गोष्ट ही एक विकास पावणारी प्रक्रिया आहे.