शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

वास्कोत रविवारी बहुजन समाजबांधवाची बैठक

By admin | Updated: May 9, 2015 01:45 IST

वास्को : २४ मे रोजी कुंडई येथील तपोभूमीवर होणार्‍या गोमंतक बहुजन समाजाच्या महामेळाव्याविषयी जनजागृती करण्यासाठी वास्कोत रविवार दि. १० रोजी जनता वाचनालय सभागृहात सकाळी १० वाजता मुरगाव तालुक्यातील बहुजन समाजातील विविध ज्ञातीबांधवांची बैठक बोलविण्यात आली आहे.

वास्को : २४ मे रोजी कुंडई येथील तपोभूमीवर होणार्‍या गोमंतक बहुजन समाजाच्या महामेळाव्याविषयी जनजागृती करण्यासाठी वास्कोत रविवार दि. १० रोजी जनता वाचनालय सभागृहात सकाळी १० वाजता मुरगाव तालुक्यातील बहुजन समाजातील विविध ज्ञातीबांधवांची बैठक बोलविण्यात आली आहे.
वास्कोतील या बैठकीत महासंघाचे अध्यक्ष अनिल होबळे, कार्याध्यक्ष चंद्रकांत चोडणकर व प्रकाश वेळीप, सचिव डॉ. उदय गावकर, उपाध्यक्ष शंभू भाऊ बांदेकर, सीताराम तळवडकर, देवानंद नाईक, आदी महासंघाचे नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान या सभेच्या पूर्वतयारीसाठी मंगळवारी (दि.५) वास्को येथील कलावृंद सभागृहात मुरगाव तालुक्यातील विविध समाजांच्या नेत्यांची बैठक पद्मनाभ आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या बैठकीत सीताराम तळवडेकर, नितीन चोपडेकर, मंगलदास नाईक, उत्तम आजगावकर, दिनानाथ निखडेकर, अंकुश वालावलकर, मुरारी बांदेकर, पाश्कोल डिसोझा, संतोष केरकर, दिलीप डोंगरीकर, एस.के. जाधव, दिलीप च्यारी, अंकुश च्यारी, केशव शेट वेर्णेकर, बिपीन चोडणकर आणि इतरांनी उपस्थित राहून आपापले विचार मांडले.