१०वी केंद्र संचालकांची बैठक
By admin | Updated: February 22, 2016 19:28 IST
जळगाव : १० वी परीक्षांच्या केंद्र संचालकांच्या बैठकीचे आयोजन २३ रोजी सकाळी ११ वाजता. ला. ना. हायस्कूलमध्ये करण्यात आले आहे. यावेळी माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाचे सहसचिव बी.जे. आंधळे मार्गदर्शन करणार आहे.